एक्स्प्लोर
Rajesh Tope : सेवेत असताना निधन झाल्यास कुटुंबातील सदस्यास मिळणार नोकरी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
कोरोना मृत्यूचे आकडे लपवले नाहीत, खासगी रुग्णालयातील काही आकडेवारी उशिरा अपलोड केली जात आहे. असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय.
महाराष्ट्रात प्रत्येक कोरोना बाधित मृत्यूची नोंद सरकारने घेतली असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात गेल्या दीड वर्षात आधीच्या वर्षी पेक्षा अधिक मृत्यू झाल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. महाराष्ट्रातल्या गेल्या तीन वर्षांतील मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केली तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव झाल्याचं चित्र समोर येतं. 2020 मध्ये वर्षभरात आधीच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 1 लाख 939 अधिक मृत्यू झाले आहेत.
आरोग्य
Corona Virus Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारावर, काल 89 नव्या रुग्णांची नोंद
Corono News : मुंबई महापालिका हद्दीत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर पुण्यातही आढळला रुग्ण
HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती
What Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?
Bengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागण
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
ठाणे
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement














