एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Kumbharli Ghat | हिरवेगार डोंगर आणि कोसळणारे धबधबे, रत्नागिरीच्या कुंभार्ली घाटाचं नयनरम्य रुप!
कोकणचा प्रवास म्हणजे डोंगर कपारीतुन काढलेला मार्ग, या पडलेल्या पावसामुळे कोकणातून प्रवास करताना आपल्या नजरेस पडते हिरवळीची चादर, निसर्गाच्या अद्भुत आविष्काराचा नजरेस पडलेला देखावा आपल्या नयनांना भुरळ घालणारा असतो. अशाच काही नागमोडी वळणातून प्रवास करताना अनेक घाट माथे पावसामुळे हिरवळीने बहरले आहेत. त्यापैकीच एक कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट, या सह्याद्रीच्या कड्या कपारीतुन नागमोडी वळणाचा काढलेला घाट मार्ग. या काळ्याभिन्न सह्याद्रीच्या कड्यावर आता पावसाळ्यात हिरवी शाल पांघरली आहे. उंचच उंच कडे आणि त्यातून फेसाळणारे धबधबे म्हणजे शंकराच्या जटेतून वाहणारी गंगाच! कुंभार्ली घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पावसाळ्यात हा घाट पर्यटकांसाठी नयन मनोहारी पर्वणी घेऊन येतो. या घाटाचे वैभव काही औरच आहे.
लाईफस्टाईल
अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?
Business Woman : चला साथ देऊया महिला व्यवसायिकांना, एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम
Majha Doctor : पोटविकार-त्वचारोग-सोरियासिस-पांढरे डाग-एक्झिमा या रोगांवर उपचार कोणते? : ABP Majha
Sharad Pawar Threat : ...तुझा लवकरच दाभोळकर होणार, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
Wardha MIDC Fire : वर्ध्यातल्या सेवाग्राम एमायडीसी परिसरात भंगार डेपोला आग ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement