एक्स्प्लोर
रायगड : खंडाळ्याचा घाट धुक्यात हरवला, पर्यटकांची गर्दी
बातमी मुंबई-पुणे महामार्गालगत पसरलेल्या दाट धुक्याची.. गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात धुक्याची चादर पसरलेली पाहयला मिळतीय.. त्यातचं आज खंडाळा-खोपोली आणि उरण भागात मोठ्या प्रमाणात धुकं पड़लंय.. ज्यामुळे अगदी जवळची वाहनंही स्पष्टपणे दिसत नव्हती
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















