एक्स्प्लोर
Audio Clip Politics : Sushma Andhare पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप, निंबाळकर टार्गेटवर
शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik-Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'दादा, हे कुठेतरी थांबवा, माझी मुलगी खूप आजारी आहे', अशी विनवणी करणारी एक ऑडिओ क्लिप अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. या क्लिपमधील संभाषणाच्या आधारे निंबाळकर हे लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवत असल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे. या प्रकरणी निंबाळकर आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची उच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे, रणजितसिंह निंबाळकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांना ५० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. या क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















