एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कौल कर्नाटकचा : कर्नाटकमधील एकंदर परिस्थितीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
सध्या तरी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप हा 104 जागांसह सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष ठरतोय.. मात्र काँग्रेसने देवेगौडांच्या जनता दल सेक्युलरला सत्ता स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा दिलाय.. आणि यावर जेडीएसही अनुकूल दिसतेय... त्यामुळे आता सत्तास्थापनेची प्रक्रिया किचकट होऊ शकते.. अशावेळी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्या हातात कर्नाटक विधानसभेचं भविष्य असणार आहे.. आता या सगळ्या घडामोडींनंतर राज्यपाल वजूभाई वाला सत्तास्थापनेसाठी कुणाला निमंत्रण देणार यावर सगळं अवलंबून असेल.. एकेकाळी गुजरातमध्ये भाजपच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्रीपदी असणारे वजूभाई वाला भाजपसाठी तारणहार ठरतायत का, ते पहायचं.. सध्यचे पंतप्रधान मोदी हे जेव्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रीमडळात वजूभाई हे अर्थमंत्री होते.. 13 वर्षांच्या मोदींच्या गुजरातमधील सत्ताकाळात 9 वर्ष वजूभाईंनी मंत्रीपद सांभाळलंय. व्यापारी कुटुंबियातून असलेले वजूभाई हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य राहिलेत.
महाराष्ट्र
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोप
Zero Hour : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement