एक्स्प्लोर
Advertisement
बीड : खोदकाम करताना मूर्ती सापडल्यानंतर भाविकांच्या भावनेशी खेळ
देऊळ या मराठी चित्रपटात ज्याप्रकारे भक्तीचा बाजार दाखवण्यात आला होता, तसाच काहीसा प्रकार मूर्ती सापडलेल्या कण्हेरवाडीत सुरु झाला आहे. खोदकाम करताना याठिकाणी काल एक मूर्ती सापडली होती त्या मूर्तीच्या दर्शनासाठी आता भाविकांची आता चांगलीच रिघ लागली आहे.त्याचबरोबर आजूबाजूला दुकानंही थाटली गेली आहेत. खोदकाम करताना लोकांना ही मूर्ती सापडली. आणि मूर्ती शेजारी जीवंत नाग असल्यामुळे गावकऱ्यांनी ही मूर्ती म्हणजे स्वयंभू शंकर आहेत असं नामकरण केलं. मंगळवारी दुपारी तर इथं शे- पाचशे लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाचा कार्य़क्रमही पार पडला. अवघ्या काही तासात इथं फुलं आणि अगरबत्त्यांचा घमघमाट सुटला. लोक या मूर्तीचं दर्शन घ्यायला थेट 50 - 50 किलोमीटर वरून येत आहेत.
महाराष्ट्र
ृघर फोडण्यामागे रावसाहेब दानवे, हर्षवर्धन जाधवांनचा आरोप
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 02 PM टॉप बातम्या हेडलाईन्स 02 PM 31 ऑक्टोबर 2024
Prataprao Jadhav Political Phataka : राज्यातील राजकारणात सुतळी बॉम्ब एकनाथ शिंदे !- प्रतापराव जाधव
रवी राजांची नाराजी केवळ तिकिटासाठी, वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
माझी खदखददिल्लीपर्यंत पोहचवली होती, मात्र कुणीही दखल घेतली नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement