एक्स्प्लोर
P Chidambaram arreste in INX Media Case | पी. चिदंबरम यांच्या अटकेचा घटनाक्रम | ABP Majha
सीबीआयकडून पी चिदंबरम यांना अटक होण्यापूर्वी मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
27 तास पी. चिदंबरम यांचा काहीच थांगपत्ता नव्हता. मात्र काल रात्री सव्वा आठच्या सुमारास पी. चिदंबरम हे दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली. 10 मिनिटांत पत्रकार परिषद आटोपल्यानंतर पी. चिदंबरम त्यांच्या दिल्लीतल्या घरी जात असतानाच सीबीआय दाखल झाली. मात्र सीबीआय पथकाच्या हाती लागण्यापूर्वीच पी. चिदंबरम त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर चिदंबरम यांच्या घराबाहेर हायहोल्टेज ड्रामा सुरु झाला. गेटवरून उड्या मारून सीबीआय, ईडी यांना चिदंबरम यांच्या घरी प्रवेश करावा लागला.. चिदंबरम यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जोरदार निदर्शनं सुरू केली.
हा सगळा ड्रामा कसा पार पडला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement