एक्स्प्लोर
Advertisement
जम्मू-काश्मीर : एके-56 पेक्षा खतरनाक शिडी
कुपवाड्यातल्या केरन सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न गुरुवारी हाणून पाडला. रात्री चार ते पाच दहशतवादी सीमारेषा ओलांडून येत असताना जवानांनी त्यांना अडवलं. यानंतर दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये बराच वेळ गोळीबार चालला. यादरम्यान दहशतवाद्यांनी आपलं सामान तसंच टाकून पळ काढला. यात मोठ्या प्रमाणात दारुगोळा, खाण्याचं सामान आणि दोन फोल्डिंगच्या शिढीचा समावेश आहे. हलक्या अॅल्युमिनीयमपासून बनवलेल्या या शिडीचं वजन फक्त दोन किलो असून २० फूट उंचीची शिडी फोल्ड केली तर ती फक्त ४ फुटांची होते. त्यामुळे घुसखोरी करताना तीचा वापर सहज शक्य आहे.
महाराष्ट्र
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...
दुपारी २ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM-टॉप हेडलाईन्स 07 November 2024
दुपारी १ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 1 PM 07 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement