एक्स्प्लोर

नवी दिल्ली : नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी मल्टी डिसिप्लिनरी टास्क फोर्सची स्थापना

देशातील नक्षली कृत्यांना चाप लावण्यासाठी आता केंद्रीय गृह मंत्रालयानं नवा अॅक्शन प्लॅन तयार केलाय.
नक्षल्यांना मिळणारं फंडिंग थांबवण्यासाठी एका मल्टि डिसीप्लिनरी टास्क फोर्सची स्थापना केलीये.
या फोर्समध्ये इडी, सीबीआय, एनआयएचा देखील समावेश असेल.
याशिवाय एनआयएच्या अंतर्गतच एका वेगळ्या फोर्सची स्थापना केली आहे. जी नक्षल्यांच्या चळवऴी आणि याआधीचे कारनाम्यांचा तपास करेल. ज्यामुळे नक्षल्यांना याआधी होणाऱ्या फंडिंगबाबतचे धागेदोरे सापडतील.

बातम्या व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : आज सांगतो, भांडण मिटलं, राज ठाकरेंचीऑफर स्वीकारली? उद्धव ठाकरे UNCUT

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंजिनिअर लेकाच्या अस्थी विसर्जनास जाताना आई-वडिलांवर काळाचा घाला; पत्नी, पुतण्या गंभीर जखमी, सख्खा मेहुणा आणि ड्रायव्हरचाही अंत

लग्नाची बारात घेऊन जात असतानाच अचानक कारमधून उतरला अन् गायब झाला; तब्बल अडीच तास शोधाशोध, थेट रेल्वेसमोर मृतदेह आढळला

माझा इम्पॅक्ट : अखेर वेदिकाच्या गावात पोहोचले पाणी; एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, पारधी बेड्यावर सोलरच्या माध्यमातून आलं पाणी
माझा इम्पॅक्ट : अखेर वेदिकाच्या गावात पोहोचले पाणी; एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग
Uddhav Thackeray on Raj Thackeray :  किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार, पण माझी एकच अट असेल ती म्हणजे; उद्धव ठाकरेंकडून थेट 'मनसे' संकेत!
किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार, पण माझी एकच अट असेल ती म्हणजे; उद्धव ठाकरेंकडून थेट 'मनसे' संकेत!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 19 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray Speech : आज सांगतो, भांडण मिटलं, राज ठाकरेंचीऑफर स्वीकारली? उद्धव ठाकरे UNCUTUddhav Thackeray On Raj Thackeray:एकच शर्थ, शिवरायांची शपथ घ्या, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना अट काय?Uddhav Thackeray On Raj Thackeray  :  किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी तयार आहे, एकत्र येण्यासाठी मी तयार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंजिनिअर लेकाच्या अस्थी विसर्जनास जाताना आई-वडिलांवर काळाचा घाला; पत्नी, पुतण्या गंभीर जखमी, सख्खा मेहुणा आणि ड्रायव्हरचाही अंत
इंजिनिअर लेकाच्या अस्थी विसर्जनास जाताना आई-वडिलांवर काळाचा घाला; पत्नी, पुतण्या गंभीर जखमी, सख्खा मेहुणा आणि ड्रायव्हरचाही अंत
लग्नाची बारात घेऊन जात असतानाच अचानक कारमधून उतरला अन् गायब झाला; तब्बल अडीच तास शोधाशोध, थेट रेल्वेसमोर मृतदेह आढळला
लग्नाची बारात घेऊन जात असतानाच अचानक कारमधून उतरला अन् गायब झाला; तब्बल अडीच तास शोधाशोध, थेट रेल्वेसमोर मृतदेह आढळला
माझा इम्पॅक्ट : अखेर वेदिकाच्या गावात पोहोचले पाणी; एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, पारधी बेड्यावर सोलरच्या माध्यमातून आलं पाणी
माझा इम्पॅक्ट : अखेर वेदिकाच्या गावात पोहोचले पाणी; एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग
Uddhav Thackeray on Raj Thackeray :  किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार, पण माझी एकच अट असेल ती म्हणजे; उद्धव ठाकरेंकडून थेट 'मनसे' संकेत!
किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार, पण माझी एकच अट असेल ती म्हणजे; उद्धव ठाकरेंकडून थेट 'मनसे' संकेत!
Uddhav Thackeray : ठाकरेंचं भाषण सुरु असतानाच दोनदा राष्ट्रगीत वाजलं, उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला; म्हणाले...
ठाकरेंचं भाषण सुरु असतानाच दोनदा राष्ट्रगीत वाजलं, उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला; म्हणाले...
Uddhav Thackeray Speech : आज सांगतो, भांडण मिटलं, राज ठाकरेंचीऑफर स्वीकारली? उद्धव ठाकरे UNCUT
Uddhav Thackeray Speech : आज सांगतो, भांडण मिटलं, राज ठाकरेंचीऑफर स्वीकारली? उद्धव ठाकरे UNCUT
'हे' 6 आजार असतील तर दहीपासून राहा दूर
'हे' 6 आजार असतील तर दहीपासून राहा दूर
Uddhav Thackeray : फडणवीसांना सांगतो, घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करा, हिंदीची सक्ती कराल, तर उखडून फेकू : उद्धव ठाकरे 
फडणवीसांना सांगतो, घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करा, हिंदीची सक्ती कराल, तर उखडून फेकू : उद्धव ठाकरे 
Embed widget