एक्स्प्लोर
Bigg Boss Fame तृप्ती देसाई कोणत्या पक्षात प्रवेश करणार? कसा होता बिग बॉसच्या चावडीवरील अनुभव?
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरातून प्रत्येक आठवड्यात एक सदस्य घराबाहेर जात असतो. आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरातून तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत. तृप्ती देसाईंनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेताना लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
मुंबई
ट्रेडिंग न्यूज

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















