एक्स्प्लोर
Vidya Balan : काय प्रॉबल्म आहे? तुम्ही पाहू नका, FIR कशाला? रणवीरच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया
Vidya Balan On Ranveer Singh : न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. अनेक लोक रणवीरच्या या फोटोशूटला विरोध करत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंना कमेंट करुन अनेकांनी रणवीरचं कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं. आता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर अभिनेत्री विद्या बालननं (Vidya Balan) प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















