एक्स्प्लोर
Salman Khan Case : अभिनेता सलमान खान याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय आज निर्णय देणार
अभिनेता सलमान खान याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय आज निर्णय देणार आहे.. पादचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी आणि कोर्टाने पाठवलेलं समन्स रद्द करण्यासाठी सलमानने याचिका दाखल केलीय होती... तर अभिनेत्री अनुष्का शर्माने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे...... विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं हायकोर्टात धाव घेतलीये.. तसेच अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीने आपला भाऊ आणि पत्नी विरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केलाय...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















