एक्स्प्लोर
Savdhaan India आणि Crime Patrol मध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्री अटकेत
आरे पोलिसांनी 'क्राईम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया'मध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे हातातलं काम गेलं. डोक्यावरचं छत सुद्धा जाण्याची वेळ आली, त्यावेळी या अभिनेत्री आरेमध्ये त्याच्या मित्राकडे गेल्या. हा मित्र पेईंग गेस्ट ठेवत असे, तिथे आधीच राहत असलेल्या पेईंग गेस्टचे पैसे यांनी चोरले.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















