एक्स्प्लोर
Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते'च्या ट्रोलिंगबद्दल अवधूतला काय वाटतं?
खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे तो कार्यक्रमावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे ... या कार्यक्रमात आजवर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावलीय पण यंदाच्या पर्वात मात्र राजकीय चेहरेच जास्त दिसतायत....त्य़ामुळे प्रेक्षक नाराज आहेत...
आणखी पाहा


















