बाळूमामाच्या नावंनं चांगभलं या मालिकेनं 500 भागांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे मालिकेच्या सेटवर एका दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.