एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Seema Deo: मराठी चित्रपटांमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या सीमा देव यांचं निधन, जाणून घ्या प्रवास
Seema Deo: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे आज निधन झाले आहे. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केले. 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं.
करमणूक
![Gaurav More Interview : ...म्हणून मी हास्यजत्रा सोडली, फिल्टरपाड्याचा गौरव मोरे Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/97ff976bf0c4d8d2a77c1631d9cc0ac91719494429095976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Gaurav More Interview : ...म्हणून मी हास्यजत्रा सोडली, फिल्टरपाड्याचा गौरव मोरे Exclusive
![Mumbai Graduate Election : पदवीधर आणि शिक्षकांना उमेदवारांकडून काय काय अपेक्षा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/660fb8a81ae3cc5676e0cf3da5053e331719379099332540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
मुंबईतील पदवीधर आणि शिक्षकांना उमेदवारांकडून काय काय अपेक्षा?
![Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/9d379b8402f25cf85a215cb56272382a1719166334722976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
![Munjya Aditya Sarpotdar : बॉक्स ऑफिसवर करोडोची उलाढाल करणाऱ्या 'मुंज्या'चे दिग्दर्शक माझावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/4fa5f5b718164eb13aaf7474d5d805af1718844972271719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Munjya Aditya Sarpotdar : बॉक्स ऑफिसवर करोडोची उलाढाल करणाऱ्या 'मुंज्या'चे दिग्दर्शक माझावर
![Ramoji Rao Passed Away : Ramoji Rao Film City चे संस्थापक रामोजी राव यांचं हैद्राबादमध्ये निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/96841ccd7067b434b7dedf16a411fdc31717813654275261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ramoji Rao Passed Away : Ramoji Rao Film City चे संस्थापक रामोजी राव यांचं हैद्राबादमध्ये निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion