एक्स्प्लोर

Baba Ramdev on Ramayan:' हा चित्रपट जगभरात इतिहास रचेल ' 4000 कोटींच्या रामायणचा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले 'स्क्रीनवरचा बाण आपल्यालाच..'

 हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात इतिहास रचेल. असं म्हणत त्यांनी चित्रपटाचा कौतुक केलं. 

Ramdeo Baba on Ramayan: सध्या बॉलीवूडमध्ये 4000 कोटींचं बजेट असणाऱ्या 'रामायण' (Ramayan) या चित्रपटाची एकच चर्चा आहे. नमीत मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाचा शनिवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे ट्रेलर लॉन्चचा सोहळा पार पडला. रणबीर कपूर आणि यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या (Trailer Launch) सोहळ्यासाठी बाबा रामदेव यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनी केवळ या चित्रपटाची प्रशंसाच केली नाही तर त्यांच्या खास शैलीत अनेक महत्त्वाच्या आणि मनोरंजक विधानांमुळे सगळ्यांचाच लक्ष वेधून घेतलं.  हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात इतिहास रचेल. असं म्हणत त्यांनी चित्रपटाचा कौतुक केलं. 

काय म्हणाले रामदेव बाबा?

रामायणचा ट्रेलर लॉन्चला उपस्थित असलेले बाबा रामदेव म्हणाले 'माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित राहिलो आहे.पण इथे येऊन 'रामायण'चा ट्रेलर पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला.ट्रेलर मध्ये विजुअल्स एवढे कमाल आहेत की जेव्हा स्क्रीनवर बांध चालवलेला दिसतो तेव्हा आपल्यालाच येऊन लागतोय की काय असं वाटतं. रामायणावर आधारित असलेला हा सिनेमा भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात इतिहास रचेल' असं बाबा रामदेव म्हणाले. 

रामायणच्या बजेटवरून बाबा रामदेव यांनी एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थित यामध्ये हशा पिकला होता. ते म्हणाले 'माझे गुरुजी नेहमी मला सांगायचे की,अभिनय असा केला पाहिजे की तुम्ही ते जगत आहात,असं वाटलं पाहिजे.आणि तुम्ही जीवन असं जगलं पाहिजे की वाटलं पाहिजे अभिनय करत आहात. ट्रेलर पाहिल्यानंतर कळतंय की सगळ्यात कलाकारांनी किती मेहनत केली आहे. जेव्हा मला कळलं की सिनेमाचं बजेट 4000 कोटी आहे हे ऐकून मी थक्क झालो. यावर उपस्थित असलेले प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना हसू आवरलं नाही. ते म्हणाले 'स्वामीजी,आज तुमच्या स्वतःच्या पतंजली साम्राज्याची किंमत दोन लाख कोटी आहे. ही गोष्ट वेगळी आहे!' यानंतर उपस्थित यामध्ये हशा पिकला होता.

 

राम मंदिराच्या देणगी चोरीवरून आहे ते बोलले. बाबा रामदेव यांनी रामचरितमानसमधील एक ओळ म्हटली ' हिम ते अनल प्रगत बारू होई, भिमुख राम सुख पावन कोई' या ओळीचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले 'हिमालयाच्या थंड बर्फातून जरी अग्नी बाहेर पडला तरी, कोणताही जीव प्रभू श्रीरामाच्या भक्तीपासून दूर होऊन कधीही सुख आणि शक्ती प्राप्त करू शकत नाही 'त्यानंतर ते लगेच हसले आणि म्हणाले 'आज-काल गोष्टी जरा गोंधळात टाकणाऱ्या आहेत. आता हे कोणी आणि कसे समजून घ्यावं? हे तुम्हीच शोधून काढा, मला एवढंच म्हणायचं आहे. असो माझं नाव रामदेव आहे म्हणून आम्ही रामासाठी जगतो ' असं ते म्हणाले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget