एक्स्प्लोर
Sahir Ludhianvi Death Anniversary : तुम शरीफ लोग, तुम अमीर लोग, हम तबाह हाल, हम फकीर लोग...
हिंदी चित्रपटसृष्टीला अजरामर गाणी देणारे गीतकार साहिर लुधियानवी यांची आज पुण्यतिथी. यंदा साहिर यांचं जन्मशताब्दी वर्षही आहे. साहिर यांच्या कविता आणि गीतांमुळे त्यांना तरुण पिढीचे शायर' म्हणून ओळखलं जातं. पाहुयात तरुणांना भुरळ घालणाऱ्या या अवलियाची एक कविता......
Tags :
Sahir Ludhianviआणखी पाहा























