एक्स्प्लोर
Ravina Tondon Tiger Photography Controversy : वाघाच्या फोटोशूटमुळे वाद, रविना टंडनचं स्पष्टीकरण
Ravina Tondon Tiger Photography Controversy : वाघाच्या फोटोशूटमुळे वाद, रविना टंडनचं स्पष्टीकरण
रविना टंडननं स्पष्टीकरण दिलंय. काही वृत्तवाहिन्यांनी आम्ही वाघिणीच्या जवळ गेल्याचं दाखवलं, मात्र आम्ही परवानाधारक गाईड आणि गाडीतून गेलो होतो..आम्ही शांतपणे वाघिणीला पाहात राहिलो..वाघाच्या वाटेत आलो नाही असं रविनानं म्हटलंय.
आणखी पाहा