एक्स्प्लोर
Pathaan Row : मोठ्या वादानंतर सिनेमातील वादग्रस्त दृश्य बदलण्याची सेन्सॉर बोर्डाची सूचना
शाहरुख खानचा वादात सापडलेला पठाण चित्रपटात आता बदल केली जाण्याची शक्यता आहे... पठाण चित्रपटातील बेशरम या गाण्यातील दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकनीच्या रंगावरुन मोठा वाद निर्माण झाला होता... काही हिंदू संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता... या वादानंतर आता सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी बदल करण्याचे निर्देश दिले आहेत... वादग्रस्त भाग बदलून एडिट करुन चित्रपट प्रसारित करावा असे निर्देश प्रसून जोशींनी दिलेयत... त्यामुळे आता चित्रपटातील बेशरम गाण्यात बदल होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























