एक्स्प्लोर
Mumbai : महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, कोन नाय कोनचा सिनेमाप्रकरणी गुन्हा दाखल
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिलेत. तपासात पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही मांजरेकर यांनी दिलीय. आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे मांजरेकर यांच्यासह निर्मात्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















