एक्स्प्लोर
CBI on Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची चौकशी केली नाही, CBI च्या स्पष्टीकरणाने खळबळ
CBI on Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची चौकशी केली नाही, CBI च्या स्पष्टीकरणाने खळबळ
दिशा सॅलियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिलीय. सीबीआयकडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आलेलं नव्हतं.. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हटलंय. सीबीआयकडकून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलंय.
करमणूक
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
आणखी पाहा






















