एक्स्प्लोर
Sonu Sood : सोनू सूदच्या अडचणी वाढणार, 20 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप, आयकर विभागानं दिली माहिती
Sonu Sood Income Tax Survey: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने सोनू सूदवर 20 कोटींचा टॅक्स चोरीचा आरोप करत त्याच्या चॅरिटी ट्रस्ट द्वारे विदेशी निधी अधिनियम अॅक्ट नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी आता सोनू सूदची चौकशी ईडी, सीबीआयसह गृहमंत्रालयाच्या एफसीआरए डिव्हिजन देखील करणार असल्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे की, सोनू सूदच्या लखनौ स्थित एका कंपनीवर देखील छापेमारी करण्यात आली आहे. अद्याप यासंदर्भात सोनू सूदनं मात्र आपली बाजू मांडलेली नाही.
बॉलीवूड
Saif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवाना
Saif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVE
Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद
Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर
Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement