एक्स्प्लोर
Kangana Ranaut | जावेद अख्तर यांनी आत्महत्येची भीती दाखवली होती, कंगना रानौतचा आरोप
अभिनव कश्यप, सोनू निगम यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री कंगना रनौतनेही बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या नेपोटिझमच्या दहशतीवरचा बुरखा फाडला आहे. हृतिक रोशन आणि माझा वाद सुरु होता तेव्हा जावेद अख्तर यांनी मला घरी बोलावून या वादात न पडण्याचा सल्ला दिला होता. मी तसं केलं नाही तर मला काम मिळणार नाहीत शिवाय मला आत्महत्याही करायला भाग पाडले जाईल, असंही जावेद अख्तर म्हणाल्याचं तिने सांगितलं. यामुळे आता हिंदी इंडस्ट्रीची काळी बाजू पुरती बाहेर आली आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट























