एक्स्प्लोर
Delhi : Money Laundering प्रकरणात अभिनेत्री Jacqueline Fernandez ची ED कडून चौकशी : ABP Majha
Jacqueline Fernandez : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. दिल्लीत गेल्या 6 तासांपासून जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. सुकेश चंद्रशेखरवर एका उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटींची वसुली केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात जॅकलीनची चौकशी सुरु आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















