एक्स्प्लोर
Amitabh Bachchan | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित | ABP Majha
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना रविवारी चित्रपट क्षेत्रातील अत्यंत मानाच्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी 'हा पुरस्कार देऊन मला निवृत्तीचे संकेत तर दिले जात नाहीत ना, अशी शंका आली. पण मला अजून खूप काम करायचयं,' अशा शब्दात अमिताभ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी बच्चन कुटुंबीयांसह दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















