एक्स्प्लोर
Pan Masala च्या Ads करणं अभिनेत्यांना भोवलं, Big B, Ajay Devgan, Shah Rukh Khan वर गुन्हा दाखल
बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगन आणि रणवीर सिंहवर गुटखा आणि तंबाखूची जाहिरात केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आलीय. तमन्ना हाशमी यांनी ही तक्रार दाखल केली असून बिहारच्या सीजेएम न्यायालयात 27 मे रोजी यावर सुनावणी होणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग























