एक्स्प्लोर
Jacqueline Fernandez : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मोठा दिलासा, परदेशात जाता येणार
मिळाला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने तिला तिच्या आधीपासून करार केलेल्या कामासाठी पूर्व परवानगीशिवाय परदेशात जाण्याची परवानगी दिलीय. सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचा तपास सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळाला होता पण न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय ती देश सोडू शकणार नाही अशी अट देखील यात घालण्यात आली होती.
आणखी पाहा























