एक्स्प्लोर
Rajya Sabha Election साठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस, महायुती-मविआचे उमेदवार अर्ज भरणार
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीचे सर्व पाच उमेदवार एकत्र उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी महायुतीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे देखील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
निवडणूक
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
आणखी पाहा























