![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Assembly Election Results 2023 : लोकसभेच्या सेमी फायनलचा निकाल; कोण सत्ता राखणार अन् कोण सत्ता गमावणार?
Assembly Election Results 2023 : लोकसभेची (Lok Sabha 2024) सेमी फायनल म्हणून पाहिल्या जात असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राजस्थान (Rajasthan Election Result 2023), मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Election Result 2023), छत्तीसगड ( Chhattisgarh Election Election Result 2023) आणि तेलंगणा (Telangana Election Election Result 2023) या चार राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. तर, मिझोरममधील मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये थेट निवडणूक आहे. तर, या राज्यात भाजप आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे.
![Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/42cccabaf240efc7275d421f0b009de2171765721745790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut Full Pc : मोदींनी सत्ता स्थापन करून पंतप्रधानपद घेतलं तरी त्यांचं सरकार टिकणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/1fb3d1f8e382026e3de5ab8610307f07171765388229990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/6ca221ef03ae5c48274ff648616a212a171764748582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Modi elected as NDA Leader : सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, NDAच्या नेतेपदी Modi यांची निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/f1b4681ef04ab32997972b87d82693111717604285875261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : महायुतीचं जहाज वादळात,कॅप्टनने बाजूला होऊन चालणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/492113a151f5e02818bf028861bafaa71717592387204261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)