एक्स्प्लोर
Aaditya Thackeray vs Pravin Darekar : गुजरात निवडणुकांसाठी मंत्रिमंडळ बैठक रद्द, ठाकरेंचा हल्लाबोल
तर गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र सरकारनं कॅबिनेट बैठक रद्द केलीय... यावरुन आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय...तर दरेकरांनी यावर उत्तर दिलंय पाहुयात..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















