एक्स्प्लोर
"श्रीमंतांनी, राजकारण्यांनी पोरांना इंग्रजीत शिकवावं आणि आम्ही का घालावं मराठीत? : राज्यमंत्री बच्चू कडू
मुंबई : अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं? असा उद्विग्न सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विचारला आहे. मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी पालकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलवण्याची गरज आहे. यासाठी कठोर निर्णय आणि त्याग करावा लागेल असंही ते म्हणाले.
आणखी पाहा


















