एक्स्प्लोर
Paper Leak : MPSC पूर्व परीक्षेचा पेपर फुटला? प्रश्नसंचाचा सील फोडल्याचा अभाविपचा आरोप
नागपुरात एमपीएससी पूर्वपरीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप अभाविपने केलाय. नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याआधीच प्रश्नसंचाचं सील फोडण्यात आलं असा आरोप अभाविपने केलाय. यानंतर अभाविपचे कार्यकर्ते परीक्षा केंद्रावर पोहोचले. यावेळी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप होतोय. परीक्षा केंद्रप्रमुख आणि एका लिपिकाने सील फुटल्याची कबुली दिल्याचा दावा अभाविपने केलाय. तर पेपर सुरु होईपर्यंत प्रश्नसंच सील होता असा दावा पोलिसांनी केलाय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
Advertisement
Advertisement













