एक्स्प्लोर
FYJC Admission : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; नामांकित काॅलेजेसचे 'कट ऑफ' नव्वदीपार ABP Majha
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील नामवंत काॅलेजेसचे कट ऑफ नव्वदीपार गेला आहे. मुंबई विभागात पहिल्या यादीत 48, 788 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
आणखी पाहा


















