एक्स्प्लोर
CBSE Exam : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय 1 जून रोजी होण्याची शक्यता
नवी दिल्ली : सीबीएसई (CBSE) बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार आहे. राज्यांना 25 मे पर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानंतर केंद्र सरकार याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल यांनी दिलीय. बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांसोबत सुरू असलेली बैठक संपली आहे.
आणखी पाहा


















