एक्स्प्लोर
आरोग्य विभागातील विविध पदांसाठी एकाच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा, उमेदवारांची अडचण
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी Online Hall Ticket Download करण्यास अडचण येत होती. परीक्षा पुढील चार दिवसांवर येवून ठेपलेली असतांना Hall Ticket Download करण्याचं संकट विद्यार्थ्यांपुढे होतं. त्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी परीक्षा असल्यामुळे पात्र उमेदवांरांची अडचण झाली आहे.
Tags :
Health Department Examआणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















