एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : रेल्वेचा 'तिसरा डोळा', देशभरातील प्रकल्पांवर नजर ठेवणार
देशात सर्वात मोठं जाळं असणारं कुठलं सरकारी खातं असेल, तर ते रेल्वे मंत्रालयाचं. आपला हा भव्य पसारा सांभाळण्यासाठी रेल्वेच्या मदतीला येणार आहे आता एक गुप्त तिसरा डोळा. या तिसऱ्या डोळ्यातून दिल्लीतल्या रेल भवनाची नजर देशभरातल्या रेल्वे प्रकल्पांवर असणार आहे.
भारतीय रेल्वेने आपल्या देशभरातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात झालेलीच होती. पण यापुढे रेल्वे प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी, ट्रॅकची देखभाल कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आणि रेल्वेच्या इतर महत्वाच्या बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचं रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलंय. आज यासंदर्भातलं अधिकृत पत्रक काढून या निर्णयाची माहिती देण्यात आलीय.

महाराष्ट्र
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
Gopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्ला
Sadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी
Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement