एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Raje | देवगडातल्या शेतात साकारली छत्रपती संभाजीराजेंची प्रतिमा | सिंधुदुर्ग | ABP Majha
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडमधील गवाणे गावात एका शेतात छत्रपती संभाजी महाराजांचे प्रतिमा साकारलीय.. गवाणे गावामधील अक्षय मेस्त्री यांनी 1 एकर तिळाच्या शेतात ही प्रतिमा साकारलीय.. हे चित्र साकारण्यासाठी त्यांना अडीच महिने लागले.. अक्षयने आपल्या आजोबांचा सल्ला घेत रानमाळावर तिळाची शेती केली.. जून महिन्यात पावर टिलरने नांगरून दोन किलो तिळाच्या बियांची पेरणी केली.. तळकोकणात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला..
महाराष्ट्र
Jay Pawar News : अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवारही उपस्थित राहणार
ABP Majha Marathi News Headlines 9AM Top Headlines 9 AM 10 April 2025 सकाळी 9 च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 8AM Top Headlines 8 AM 10 April 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स
Pankaj Bhoyar : राज्यातील 6 राज्यमंत्री वरिष्ठांवर नाराज? भोयर म्हणाले,मुख्यमंत्री तोडगा काढतील
Tahwoor Rana Custrody : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला दिल्लीत आणणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















