एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी
देशातील समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत विरोधी पक्षांनी लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव सादर करण्यास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंजुरी दिलीय. त्यामुळे लोकसभेत पहिल्यांदाच मोदी सरकारची परीक्षा होणार आहे.
चार मोदी सरकारला पहिल्यांदाच संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
तेलगू देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
लोकसभेत गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला.

महाराष्ट्र
Eknath Shinde MLA : आमदारांना मंत्रिपदाची आस? पण मंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?
Eknath Shinde Dare Gaon : एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे सराकर स्थापनेचा वेग मंदावला?
Sanjay Raut On Chief Minister : मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊतांकडून टोलेबाजी करत शुभेच्छा
Vidhansabha Election Relatives : नवरा-बायको, काका-पुतण्याच्या लढाईत कोण जिंकलं?
Special report : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार? #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement