एक्स्प्लोर
Shraddha Walkar's Father on ABP Majha : श्रद्धा वालकरच्या वडिलांची एबीपी माझावर पहिली प्रतिक्रिया
श्रद्धा हत्याकांडमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय... या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आफताब कैद झालाय... १८ ऑक्टोबरला श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे फेकण्यासाठी बाहेर गेलेला आफताब सीसीटीव्हीत कैद झालाय... पाच महिन्यानंतर मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी आफताब मध्यरात्री जंगलात जायचा... १८ ऑक्टोबरला श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकण्यासाठी घराबाहेर पडलेला आफताब तीन वेळा सीसीटीव्हीत कैद झालाय... १८ ऑक्टोबरला डोकं,धड आणि हाताचे तुकडे फेकण्य़ासाठी आफताब बाहेर पडला होता अशी माहिती मिळतेय...
आणखी पाहा























