एक्स्प्लोर
Pushpak Express वर इगतपुरीजवळ दरोडा, प्रवाशांना लुटत दरोडेखोरांकडून महिलेचा बलात्कार, 4 आरोपींना बेड्या
मुंबई: लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकून हल्लेखोरांनी काही प्रवाशांना लुटलं आणि एका महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इगतपुरी-कसारा स्थानकादरम्यानची काल रात्री 8 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं आणि 20 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दोन आरोपींना ताब्यात घेतलंय.
क्राईम
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
आणखी पाहा





















