एक्स्प्लोर
Sachin Vaze | 3 तासांपासून सचिन वाझे यांची एनआयएकडून परेड
अँटिलीयाबाहेर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी आता एनआयए अॅक्शन मोडमध्ये आलीय. 3 तासांपासून सचिन वाझे यांची ओळख परेड सुरु आहे. एनआएएची टीम सचिन वाझेंना घेऊन मुंबईत फिरतेय. ज्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी नेण्यात आली त्या ठिकाणांवर नाट्यरुपांतर केलं जातंय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















