एक्स्प्लोर

Antilia Bomb Scare | अंबानींच्या 'अंगणात' वॉक विथ वाझे

मुकेश अंबानींच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर आज एनआयएच्या टीमनं सचिन वाझेंना घेऊन नाट्यरुपांतर केलं. सचिन वाझे यांना अँटेलियाच्या बाहेर एनआयएच्या पथकानं चालायला लावलं. त्याचं शूटींग एनआयएच्या पथकानं केलं. त्यानंतर वाझेंना कुर्ता घालून चालवण्यात आलं. ज्या रात्री अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली. त्या रात्रीही एक व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाली होती. ती व्यक्ती सचिन वाझेच होती का याचा तपास एनआयएनं केलाय.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Sachin Ghaywal : विस्कटलेले केस, दाढी वाढलेली, ओळखायला येईना अशी अवस्था; गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळचा पहिला फोटो समोर, पुण्यातून पोहोचला राजस्थानमध्ये
विस्कटलेले केस, दाढी वाढलेली, ओळखायला येईना अशी अवस्था; गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळचा पहिला फोटो समोर, पुण्यातून पोहोचला राजस्थानमध्ये
Pune Nasrapur Girl Death Case : चिमुकलीच्या अंगावरील ओरखडे हत्याराचे नाही तर झटापटीचे...; डॉक्टरांनी कोर्टात दिला शवविच्छेदन अहवालाचा दाखला, ससूनच्या डॉक्टरांची कोर्टात महत्त्वपूर्ण साक्ष
चिमुकलीच्या अंगावरील ओरखडे हत्याराचे नाही तर झटापटीचे...; डॉक्टरांनी कोर्टात दिला शवविच्छेदन अहवालाचा दाखला, ससूनच्या डॉक्टरांची कोर्टात महत्त्वपूर्ण साक्ष
Sachin Ghaywal : पुणे टू राजस्थान...; निलेश घायलवळच्या भावाला राजस्थानमधून अटक, एका घरात लपून राहिला, पोलीस पोहोचताच...
पुणे टू राजस्थान...; निलेश घायलवळच्या भावाला राजस्थानमधून अटक, एका घरात लपून राहिला, पोलीस पोहोचताच...

व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
Repo Rate RBI MPC Meeting: रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, Home Loan महागणार की स्वस्त होणार?  
 रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, गृहकर्जदारांचं लक्ष लागलं
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget