एक्स्प्लोर
Nanded : सख्खा भाऊ.. पक्का वैरी! नांदेडमध्ये भावाकडूनच दरोडा, 50 तोळं सोनं, 2 लाख रुपये ताब्यात
Nanded : नांदेड शहरातील सिडको परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांकडून लूटमार करण्यात आली. काल दुपारी 1 च्या दरम्यानची ही घटना आहे. तर रमेश दादजवार यांच्या पत्नीच्या आणि बाळाच्या गळ्याला सुरा लावून ही लू़ट करण्यात आली. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीसात तक्रार करण्यात आली आहे.
आणखी पाहा























