एक्स्प्लोर
Nagpur : गर्लफ्रेंडशी सलगी केल्यानं मित्राची हत्या! नागपुरातील धक्कादायक घटना ABP Majha
अनेक महिने मैत्री असलेली गर्लफ्रेंड आता मित्रासोबत सलगी वाढवत आहे. या रागातून एका 19 वर्षीय तरुणाने त्याच्या खास मित्राचीच हत्या केली आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीत काल रात्री ही घटना घडली. अमनदीप सिंग (23) असे हत्या झालेल्या तरुणाचे नावे आहे. अमनदीप सिंगच्या हत्येप्रकरणी पोलिसांना त्याचा मित्र सम्यक बागडेला अटक केली आहे. अमनदीप सिंग आणि सम्यक बागडे हे दोघे खास मित्र होते
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















