एक्स्प्लोर
Buldhana Murder | बुलडाण्यात प्रियकराच्या मदतीने अपंग पत्नीकडून पतीची हत्या, पत्नीसह चौघांना बेड्या
बुलडाणाच्या दिव्यांग महिलेने प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच पतीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला गेला होता. बुलडाणा जिल्ह्यातील गायरान परिसरातील ही घटना आहे. बुलडाणा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात प्रकरणाचा छडा लावत पत्नी, प्रियकर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















