एक्स्प्लोर
Bhandara Gondiya Crime : आईला शिवीगाळ केली म्हणून 21 वर्षीय मुलाकडून शेजाऱ्याची हत्या : ABP Majha
आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलाने शेजाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारामध्ये घडली आहे. 49 वर्षीय गंगाधर निमजे यांनी दारूच्या नशेमध्ये गाडीची तोडफोड करून आकाश यांच्या आईला शिवीगाळ केली त्या वादामधून आकाशनं गंगाधर यांची गळा चिरून हत्या केली.
आणखी पाहा























