एक्स्प्लोर
Baramati Police : बारामतीच्या MIDC मधून चोरीला गेलेला ट्रक फिल्मी स्टाईलने पकडला, पोलिसांची कामगिरी!
फिल्मी स्टाईलने काल बारामती पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. बारामतीतील MIDC मध्ये चोरी झालेला ट्रक जेजुरीच्या हद्दीत पोलिसांनी शिताफीने पकडला आहे. काल रात्री बारामतीतील MIDC मधून ट्रक चोरीला गेला. ट्रकला जीपीआरएस लावलेला होता. त्याचा पाठलाग बारामती पोलीस करीत होते. परंतु चोरी करून निघालेला ट्रक गाडी कुणाला ओव्हर टेक करू देत नव्हता. मोरगावमध्ये पोलिसानी बॅरिगेट लावले ते तोडून ट्रक पुढे गेला. सोबतच एका पिकअपचा चुराडा ट्रकने केला.
आणखी पाहा























