एक्स्प्लोर
Aurangabad : उद्योजकाच्या बंगल्यात शिरून चोरीचा प्रयत्न, चोराकडून घरासमोरील दोन कार्सची तोडफोड
औरंगाबादजवळील बजाजनगरात उद्योजकाच्या बंगल्यात शिरुन चोरीचा प्रयत्न झालाय. बजाजनगरातील बालाजी जाधव यांटी वाळूज औद्योगिक क्षेत्रात कंपनी आहे. चोरांनी जाधव यांच्या घरासमोरील २ कारमधील समोरच्या भागाची नासधूस झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे त्यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता मध्यरात्रीनंतर तोंडावर रुमाल बांधलेला एक तरुण बंगल्यात शिरल्याचं दिसलं. यावेळी चोरानं बराच वेळ बंगल्यात शोधाशोध केली, मात्र त्याच्या हाती काहीच न लागल्यानं त्यानं बंगल्यासमोरील कारचं नुकसान करुन पळ काढला, अशी माहिती उद्योजक बालाजी जाधव यांनी दिली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























