एक्स्प्लोर
Mumbai Cruise Drugs Case प्रकरणात Aryan Khanला अटक, थोड्याच वेळात आर्यन खानची वैद्यकीय चाचणी
मुंबई : एनसीबीनं (NCB) काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली असून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू आहे. एनसीबीने या क्रुझवर केलेल्या कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात आर्यन खानची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
आणखी पाहा























